शोध चंद्रशेखरचा! - 14

(13)
  • 7.6k
  • 3.1k

शोध चंद्रशेखरचा! १४--- सीट बेल्ट लावून, चंद्रशेखर BMW च्या स्टियरिंगवर हात ठेवून, क्षणभर डोळे मिटून बसला. कितीतरी दिवसांनी, तो स्वःता ड्राइव्ह करणार होता. साल, त्या सुलतानाला काढून टाकला पाहिजे, कायमचा. म्हणजे गाडीतरी हाती लागेल. सत्तर -ऐन्शी -शंभरवर आज रेस करणार. फार्मुला वन मध्ये पार्टीसिपेट करण्याचे त्याचे स्वप्न, या कंपनीच्या कामांत राहूनच गेले होते. खरं सांगायचं तर भन्नाट वेगानं कार पळवण्यात जो थरार आहे तो, साला, त्या दारूत नाही आणि त्या दुबईवालीत पण नाही! तिच्या आठवणीने त्याचे अंग शहारले. त्याने सावकाश गाडी सुरु केली. तो मेन रोडकडे निघाला. एक पांढरी स्विफ्ट त्याला साईड मिरर मध्ये ओझरती दिसली, पण त्याने फारसे लक्ष