संकोच

  • 6.7k
  • 2
  • 2.1k

कथा - संकोच , ---------------------------------------------------------------- मानवी स्वभावाचे विविध रंग पाहून वाटते , “व्यक्ती तितक्या –प्रकृती “असे जे म्हणतात ते शब्दशः खरे आहे. रागीट स्वभावाच्या माणसाचे एक बरे असते , “स्वतःच्या मनासारखे करवून घ्यावयाचे असते तेव्हा तो ताड –ताड बोलून स्पष्टपणे बोलण्याच्या नावाखाली दुसर्यांच्या कडून जे हवे असेल ते मिळवून घेतो “. भिडस्त आणि अबोल स्वभावाचा माणूस जो “इधर का –ना – उधर का “ अशा गोंधळून गेलेल्या मन:स्थितीत असतो , तो फटकन बोलत नसतो ,मनातल्यामनात धूमास राहतो “ ,त्याची अशी अवस्था त्याच्या समोर असणार्या व्यक्तीच्या लक्षात नसते . शिरीषचा स्वभाव असाच भिडस्त , त्याच्या उलट विजयाचा स्वभाव .मोकळा आणि खेळकर