चूक आणि माफी - 16

(33)
  • 7.6k
  • 1
  • 3k

अमेय्च्या मामाचा मुलगा निखिल अमेय्ला घेऊन घरी आला .तो घरी आल्यावर निखिल सारखे प्रश्न त्याचा मामा ही काळजी पोटी विचारू लागला .अमेयने त्याना ही तीच उत्तरे दिली जी त्याने निखिलला दिली होती .मग सगळे जेवायला बसले .किती तरी दिवसानी अमेय वडापाव सोडून घरचे जेवण जेवत होता . अमेय आज अगदी पोटभरून जेवला . आणि झोपन्या साठी अंथरुणावर आडवा पडला .पण , त्याला एकच चिंता सतावत होती .ती म्हणजे नोकरी .तो ज्याच्या साठी मामाच्या घरापासून दूर होता , ती म्हणजे नोकरी जी त्याला अजून ही मिळाली नव्हती . एवढ्यात निखिल