प्रेम हे..! - 17

(21)
  • 9.2k
  • 1
  • 3.6k

......... कुणीतरी म्युझिक बंद केलं... सर्वजण त्यांच्या बाजूला गोळा झाले.. काय झालंय कुणालाच काही कळेना... ? क्षणापुर्वी दंगामस्तीत गुंग झालेला फार्म हाऊस... एकाएकी शांत झाला... एक भयाण शांतता तिथे पसरली...... झालं ना तुझ्या मनासारखं..? आता समाधान झालं असेल ना मनाचं????की अजूनही काही शिल्लक आहे?? निहिरा खूप रागात होती... कशाबद्दल बोलतेयस तू?? काय झालंय?नीट सांगशील का ? विहान काहीही न कळून विचारत होता.. नेमका कसला सूड उगवलायस?? मूव्ही च्या वेळी सर्वांसमोर स्कूटी वरुन ओरडण्याचा..? तुला ऑफिशियली होकार न देण्याचा...? की माझ्या प्रोजेक्ट ला importance देऊन तुला दूर ठेवण्याचा???? ??... सांग ना....की प्रेमाचंच नाटक केलंस माझ्यासोबत??? ??? निहिरा खूपच संतापली होती...