ती एक रात्र

(19)
  • 12.3k
  • 2
  • 3.2k

ती एक रात्र तिचे श्वास गरम होत होते. अंगात हजारो कडाडणाऱ्या विजा सळसळत होत्या. याक्षणी ती स्वतःला आवरू शकत नव्हती.तीच शरीर तृप्त होण्यासाठी आळवत होत. त्याचा अलवार स्पर्श होताच इतका वेळ ताबा ठेवलेला तिचा पदर आपोआपच खांद्यावरून ढळला. तिच्या वळणदार शरीरावर चाचापडणाऱ्या त्याच्या स्पर्शाने ती फुलून जाताना अनाहूतपणे तिच्या मुखातून हुंकार निघाला "आहह..... उहह..." तिने ते सुख साठवून घेण्यासाठी अलगद आपले डोळे मिटले. तिच्या मिटलेल्या डोळ्यासमोरून काही वेळा आधीचा प्रवास तरळू लागला. तिने वैतागून घड्याळात पाहिलं. एव्हाना ७.३० वाजून गेलेले. आज तिला लवकर घरी जायचं होत पण मंदगतीने चालणाऱ्या ट्रेनमुळे उशिरच होणार हे पक्क. डब्ब्यातील बायकांची असह्य बडबड आणि गरमीमुळे