घुंगरू - 4

(13)
  • 10.2k
  • 3.8k

#@घुंगरू@# भाग 4सौ. वनिता स. भोगील.... माई समोर मालती दिसत होती, आतून पोटात गोळा यायचा, पोटुशी सून अश्या लोकांकड का गेली असेल....... विचारांच थैमान चालू होत,विचारात गाव कधी आलं अन वाडा कधी आला हेच समजल नाही...... दार ढकलून माई आत गेल्या, रांजनावरल मडक घेऊन गार पाणी घशाखाली उतरवल पण घसा कोरडाच वाटत होता माईला.... दिवसभर माई दारातच बसून राहिल्या, न्याहरी,दुपारी एक घास पोटात गेला नव्हता, ,, दिवस मावळतीला गेला तस माईच काळीज धडधडू लागल...... मालती आल्यावर तिला ईचारु का नग, दुसरच काय केल असल तर? ,, तेवढ्यात बापू आणि मालती दोघ सोबत येताना माईला दिसली... बापूकडे बघून त्यांना जास्तच काळजी वाटू लागली,मालती गेली होती हे