चूक आणि माफी - 15

(11)
  • 6.1k
  • 1
  • 2.8k

अमेय आज वडापाव खायाला आला नाही .त्या माणसांनी ओळखले त्याच्याकडे पैसे न सल्ल्यामुळे तो तिथे वडापाव खायला आला नसणार आहे . त्याने त्याच्या हाताखाली कामाला असणाऱ्या मुलाला त्याच्या जवळ बोलावले . आणि अमेय्ला एथे घेऊन ये म्हणून सांगितले . तो मुलगा ही धावत अमेयच्या जवळ गेला . आणि आमच्या मालकांनी तुम्हाला बोलावलय म्हणून सांगितल . अमेय ही फार काही विचार न करता , त्या वडापावच्या दुकानात गेला . तिथे गेल्यावर अमेयला पाहताच त्या माणसाने अमेयला बसायला सांगितले .आणि त्याच्या हातात वडापावची प्लेट दिली . त्या माणसांनी हातात दिलेली प्लेट पाहून , अमेय त्या माणसाला