एक निर्णय - २ (अंतिम भाग)

(20)
  • 5.7k
  • 2
  • 2.6k

नाही.... ते नाही करत विचार. मुली या नेहमी स्वतःच्या घरच्यांचा आधी आणि मग स्वतःचा विचार करणाऱ्या असतात. त्यांचं ही असत प्रेम त्या मुलावर. कधी कधी तर ठरवतात की पळुन जाऊन लग्न करूया. होईल ठीक पुढे जाऊन. पण दुसर मन नाही होत तय्यार, यासाठी की पुढे जाऊन समाज आणि नातेवाईक आपल्या आई- बाबांना जगू नाही देणार. म्हणुन त्या स्वतःच्या प्रेमाचा त्याग करतात. कधी कधी काही जणी करतात मुद्दामहून. पण काही जणी या फक्त आपल्या घरच्यांना, आई- बाबांना कोणी काही बोलु नये म्हणुन गप्प राहतात. जेव्हा मुलीचा जन्म घ्याल तेव्हा कळेल तुम्हाला ही. मुलीच जगण म्हणजे काय ते.. फ्रेंड्स मला फक्त एवढंच सांगायचं आहे की,