लग्नाआधीची गोष्ट - (भाग 3)

(17)
  • 11.6k
  • 7.7k

तिला सीट वर झोपवून बाकीचे पुढे हीच काय करायचे असा विचार करत असताना सूरजकडे बघतात. सूरज त्यांचे भाव ओळखून त्यांना म्हणतो, "अस माझ्याकडे नका बघु यार, माझ नुकताच लग्न झालंय आणि निशाला सुद्धा मी काहीच नाही सांगितलेले हिच्या बद्दल "….. बाकीच्यांशी बोलल्यावर सूरजच्या लक्ष्यात येते की हिला आता आपल्याच घरी न्यावे लागणार कारण तीन जण तर बॅचलर म्हणून राहतात व दोघांना कामानिमित्त इकडे -तिकडे फिरावे लागते. ट्रेन थोड्याच वेळा मध्ये स्टेशनला पोहोचेल म्हणून शेवटी त्याला तिला घरी नेण भाग पडत .आता त्याचा भुतकाळ आणि भविष्यकाळ यांची लवकरच गाठ पडणार असते. ती ,पत्नी आणि