एक निर्णय - 1

  • 6.9k
  • 1
  • 3.3k

ती- हॅलो.... मी बोलतेय. तो- हा बोल ना..काय बोलले घरचे...?! दिला का आपल्या लग्नासाठी होकार...?ती- नाही रे... खर तर त्यांनी नकारच दिलाय नेहमीसारखाच आणि त्यावर एक स्थळ ही बघितल आहे माझ्यासाठी. तो- मग...? तु काय होकार दिलास की काय...?!सरळ नकार दे. कळलं ना. आपण पळुन जाऊन लग्न करू. आधी रागवतील. पण नंतर होईल सगळं ठीक. कळलं ना मी काय बोलतोय ते...ती- अरे....म्ह... म्हणजे.. ते.. मला नाही जमणार... तो- म्हणणे..??? काय नाही जमणार..? ती- पळुन जाऊन लग्न करण नाही जमणार मला. तो- मूर्ख आहेस का..? अग पाच वर्ष एकत्र फिरलो. एवढ प्रेम केलं आणि आता नाही बोलतेस. माझा तरी विचार कर. माझे फ्रेंड्स काय बोलतील