प्रेम हे..! - 16

(27)
  • 8.3k
  • 1
  • 3.6k

............हॉर्नस् च्या आवाजाने ती भानावर आली... ग्रीन सिग्नल पडला होता... तिनेही स्कूटी सरळ तिला जायच्या असलेल्या दिशेने पुढे घेतली.... विहान left साईड ने कधीच निघून गेला होता...!! विहान गेला त्या दिशेने तिने दोन तीन वेळा वळून बघितलं... तो कधीच पार पोहोचला होता..... तिचं मन अचानक उदास झालं.... ? कशीबशी ती घरी आली... रुम मध्ये येऊन बसली.... शरीरातील सर्व त्राण निघून गेल्यासारखं वाटत होतं तिला.... ? तिला तिच्या डोळ्यासमोर सारखी विहान च्या मागे बसलेली ती मुलगी दिसत होती... कोण असेल ती?? एवढी सुंदर!... Super hot कॅटेगरी मध्ये येणारी...!!?.. अगदी विहान सारखीच!!! पण मी का तिला विहान सोबत compare करतेय ?.. असेल