डॉमिनंट - 8

  • 7.6k
  • 3.3k

डॉमिनंट भाग आठ डॉमिनंट भाग सातपासून पुढे.... चंदूचा फोन काही केल्या लागत नव्हता. वैतागलेल्या डिग्रीने टेबलवर ठेवलेला दारूचा भरलेला ग्लास तोंडाला लावत गटागट रिकामा केला. थोडासा गळ्याला शेक बसल्यावर डोकं शांत ठेवत त्याने भायला फोन लावला. त्याला आवश्यक ती सर्व माहीती सांगितली. नसीरच्या खुनाबद्दल ऐकून भाय बहुधा चवताळला असावा, कारण पलीकडून डिग्रीला शिव्या पडत होत्या. "तुम लोगों को बोला था मैंने, यहा से दूर निकल जाओ.. लगता है तुम चारों को पर निकल आये है..." भायचा पलीकडला आवाज मदनलाही ऐकायला आला. "नहीं भाय.., पर हमने सोचा.. कुछ पता लगा लेंगे उस हरामी का.. तो आपके सर से भी टेन्शन कम