सवत... - ५

(17)
  • 13.6k
  • 7.2k

संध्या हरी आणि ईशा च्या आस पासच होती, जेव्हा हरी ने दोरा गाडीच्या बाहेर फेकलं तेव्हापासून संध्या हरी आणि ईशा च्या जवळच होती, पण त्या दिवस नंतर संध्या कधी हरी ला दिसली नाही..... हरीचे घरचे व ईशा चे घरचे सगळेच खूप आनंदात होते.... सगळं चांगलं चालू होतं तेव्हाच एक दिवस हरी ईशाला त्यांच्या गुरुजी कडे आश्रम मध्ये घेऊन गेला, नुसतंच आईने त्याला सांगितलं होतं की जाऊन पाया पडून या करून.... हरी आणि ईशा आश्रम मध्ये आले... पाया पडून झाल्यावर गुरुजींनी ईशा ला आश्रम ची परिक्रमा करायला सांगितली आणि हरी ला त्यांनी त्यांच्या जवळच बसवलं..... हरी ला समजलं नाही, पण ईशा