आघात - एक प्रेम कथा - 13

  • 6.3k
  • 2.9k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (13) या वर्षी हा कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडणार होता. त्यासाठी मोठी आणि जोरदार तयारी चालू होती. यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून जानीमानी बडी हस्ती येणार होती.कॉलेज प्रशासन त्या नियोजनात व्यस्त होते. मात्र यावर्षी प्रत्येक वर्षापेक्षा थोडा बदल करण्यात आला होता. प्रत्येक वर्षी ध्वजारोहण व बक्षिस वितरण कार्यक्रम सकाळीच पार पडत असे. पण बक्षिस वितरणाचा कार्यक्रम दुपारी २ वाजता ठेवण्यात आला होता. ठरलेल्या दिवशी एकदाचा कार्यक्रम सुरू झाला. गुणवंत विद्यार्थ्यांत माझंही नाव होतंच. प्रमुख पाहुणे मात्र ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल तासभर उशिरा आले. त्यामुळे कार्यक्रम २ वाजता सुरू होणारा तीन सव्वातीन वाजता सुरू झाला. सिनिअर, ज्युनिअर विद्यार्थ्यांच्या