गोस्ट एका वाचकीची - भाग -४

(18)
  • 7.9k
  • 11
  • 4.1k

अंजली अरे please येणं मला काम आहे फक्त अर्धा तास बस please. बर येते मी. फक्त ३० मिनटं. हो अंजली चाल भेटूया आपल्या जुन्या जागी ७:१२ ला मी वाट पाहतो. ७:३० झाले होते मी वाट पाहत त्याला कॉल करत होती, गाडी वर असल्या मुले तो चालू गाडीत केव्हाच कॉल नव्हता उचलत. मला माहित असल्या वर पण मी कॉल लावत गेली. अचानक राम येतो. सॉरी सॉरी अंजली ट्रॅफिक असल्या मुले थोडा उशीर झाला. बर राम काही हरकत नाही. बोल आता का तू आज इथे आलास. शांत हो जरा अंजली बस. आज मी टिफिन नाही आणला तर आपण पिझ्झा खायला जाऊ आज.