महिन्यातला तो वीक

(11)
  • 6k
  • 2
  • 2k

लग्न म्हटल की धावपळ येतेच. आज ही माझ्या मोठ्या ताई च लग्न आहे. मी लहान असल्याचा चांगलाच फायदा घेतलाय मी आणि छान आराम चालू आहे माझा तर.. लग्नाच्या विधी संपल्या. आम्ही ताई च्या सासरी गेलो. सगळ्या विधी, खेळ संपवून आता आई -बाबा निघाले मी मात्र पाठ राखीन म्हणून थांबले. सगळं करून झोपलो कारण दुसऱ्या दिवशी पुजा होती. मी उठली आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. अचानक पोटात थोडी कळ आल्यासारखी झाली, बघते तर काय....झाली सुरुवात... ताई ला हाक मारून सांगितल की अस अस झालंय. मग तिने हळूच लपवून कपड्याच्या खाली लपवत दिल. काय दिल आणि काय झाल...?माझे पेरिओड्स आलेत. हो तेच दर महिन्याला