घुंगरू - 3

  • 10.6k
  • 4.2k

#@घुंगरू@#भाग 3 सौ.वनिता स. भोगील मालतीला शेतात जायची घाई झाली होती,, माईकडे तीच लक्ष सुद्धा नव्हतं........ भराभर काम आटोपून भाकरी बांधून घेतल्या.. वर चटणी. कांदा अन आंब्याच्या खाराच्या दोन फोडी घेऊन भाकरी गुंडाळून घेतली,, पाटीत सगळं ठेऊन पाण्याचा तांब्या भरला, अन सगळं घेऊन शेतावर निघाली, ... आज मालतीला न्याहरी करायची सुद्धा आठवण नव्हती, माईच्या ध्यानात होत , पण मालतीच्या वागण्यात फरक बघून माई काहीच बोलत नव्हत्या.... मालती आपल्याच तंद्रीत वाड्याबाहेर निघाली, तस माईन हाक दिली , मालती सांच्याला लवकर ये..... . व्हय माई येईल लवकरच म्हणून मालती झपाझप पावलं टाकत निघाली........ माईन वाड्याबाहेर येऊन बघितलं .. मालती