सवत... - ४

(26)
  • 14.9k
  • 2
  • 8.3k

संध्या हरीच्या मागे थांबली होती, हरी हळूच मागे फिरला, पण संध्या हरीच्या समोर आली नाही, हरी त्याच्या सीट वर जाऊन बसला, ईशा झोपली होती....सकाळ झाली, हरी आणि ईशा घरी पोचले...."Finally home sweet home.... बर वाटलं आता".... ईशाहरी ने काहीच उत्तर दिलं नाही तो शांतच उभा होता.....संध्याकाळ झाली हरी बाल्कनी मध्ये थांबला होता, ईशाला काहीच कळत नव्हतं की हरी असा का वागतोय, ईशा हरी सोबत बोलण्यासाठी बाल्कनी मध्ये आली, पण तेव्हाच तिचं लक्ष हरीच्या हातावर गेला...."हरी तुझ्या हातावरचा दोरा"... ???हरी ने ईशा कडं पाहिलं आणि बोलला.... "माहीत नाही पडला असेल""असं कसं पडला"..."ईशा stop it यार, बोललो ना माहीत नाही".... हरी अगदी