चूक आणि माफी - 12

  • 7.2k
  • 2.9k

अमेयने नवीन नोकरी शोधायचे ठरवले .जिथे आपल्याला ह्या कामापेक्षा जास्त पैसे मिळतील . आता त्याची मुंबई मधे बऱ्या पैकी ओळख झाली होती . त्याने एक दोन जणांना त्याच्या नवीन नोकरी बदल सांगितले .आणि त्याने सुट्टीच्या दिवशी नवीन नोकरी शोधायचे ठरवले .झाल , अमेयचा दिनक्रम बददला , ईतर दिवशी मोबाइलच्या दुकानावर काम करायचे , आणि सुट्टीच्या दिवशी , नवीन नोकरी शोधायची .आता अमेय दिवसरात्र मेहनत करू लागला .कधी कधी , त्याला खूप कंटाळा यायचा , कधी कधी काम करून तो दमून जायचा , कधी कधी त्याला घरची आठवण यायची .पण फोन साठी जास्त पैसे खर्च करणे ही त्याला