ब्रेकअपनंतर - २ (अंतिम भाग)

(28)
  • 6.3k
  • 1
  • 2.8k

मग रोज भेटन व्हायच. त्याच येणं सोबत गुलाब चॉकोलेट. खूप रोमॅंटिक वाटायच सगळं. कधी एक वर्ष झालं कळलंच नाही. छान गेले दिवस. एक दिवस घरी कळलं मग मी ही सांगून टाकले की प्रेम आहे. मुलगा छान आहे. पण मध्ये आली ती जात. हो तीच जी सर्वांच्या प्रेमामध्ये येते. आमच्याही आली. घरच्यांना मनवायचा प्रयत्न चालू झाला. पण शेवटी ती "जात" जिंकली प्रेमा पुढे. आम्ही दूर राहायचं ठरवलं. पण जोपर्यंत घरचे मूल- मुली बघत नाहीत तोपर्यत सोबत रहायच ठरल. आणि चालू झालं एकमेकां पासून दूर होणं. तो मला इग्नोर करू लागला. आपल्या मित्रांना जास्त आणि मला मात्र थोडाही वेळ नाही द्यायचा. कधी कधी