भातुकलीतले प्रेम - 1

  • 4.9k
  • 2k

मनोरंनासाठी तयार केलेल्या या काल्पनिक मालिकेचा कुठल्याही व्यक्ती किंवा स्थान यांच्याशी कुठलाही प्रकारचा संबंध येत नाही. आल्यास तो केवळ योगायोग समजावा. सूर्या साधारण २९ वयाचा अविवाहित तरुण आहे. एक विकसनशील व्यावसायिक म्हणून त्याची ओळख. खरं तर त्याची आवड मुलांना भविष्यात योग्य दिशा मिळावी यासाठी धडपड करणे. तो त्यामुळे स्वतःचा कोचिंग क्लास चालवतो. पण कधीही त्याने या कामाला आपल्या कमाईचे साधन बनवले नाही. याचबरोबर दोन शॉपिंग मॉल्स आणि शहरात एक मंगल कार्य