एक होता राजा…. (भाग १०)

(11)
  • 9.6k
  • 2
  • 3.5k

बोलता बोलता रात्रीचे ९ वाजले. निघायला हवं म्हणून दोघेही बाहेर आले हॉटेलच्या. "चल निलम… छान वाटलं बोलून, इतक्या वर्षांनी… नशीब आठवण तरी ठेवलीस आमची… ","हो रे… तुम्हाला कुठे विसणार होती मी…","बरं…. आता किती दिवस आहेस इंडिया मध्ये…","actually…मी आता बदली करून घेणार आहे, प्रोसेस सुरु झाली आहे, दिल्ली ब्रांचला बदली करून घेईन.","आणि इकडे नाही येणार का… "," may be नाही… पप्पा-मम्मीनी ठरवलं आहे, ते सुद्धा दिल्लीला शिफ्ट होतील. पप्पा तर retire झालेत ना…. मग तसं पण काम नाही त्याचं इथे… सगळेच तिथे राहू मग… पण अजून नक्की नाही… ","ठीक आहे… पण जाण्याआधी, एकदातरी…. राजेशला भेटून जा… कारण आता फक्त या