माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 12

(11)
  • 5.8k
  • 1
  • 2.3k

१२ स्वप्न सुंदरी! ती गेली नि मी पण माझ्या खोलीत आलो. वै म्हणाली, मी म्हणतोय म्हणून जाते.. असे का म्हणाली ती? म्हणजे काय? आधी तीच खूप झोप येते म्हणालेली.. मी तिला आग्रहाने 'झोपतेस कसली? जागी रहा नि गप्पा मार' म्हणायला हवे होते? की अजून काही? आधीच माझी बोलण्याची गडबड, त्यात हा अजून गोंधळात गोंधळ! म्हणजे कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन आणि काय! यात माझी चूक होती.. बोलण्यात की समजण्यात? उद्या परत ही म्हणेल का.. व्हाय वेअर यू अव्हाॅयडिंग मी? काही असो. झोप तर मलाही येत होतीच. आणि आज काही ती आता येणार नाही तेव्हा झोपायला हरकत नाही. कालचा माझाच पुन्हा