चूक आणि माफी - 11

  • 5.8k
  • 2.7k

आता अमेय मुंबईत येऊन पोहचला होता , त्याला स्टेशनवरती न्ह्यायाला त्याच्या मामाचा मुलगा आला होता .तो अमेयला घेऊन घरी आला .रात्रीची जेवण झाली . आणि दिवा घालवून सगळी झोपी गेली .प्रवासात थकल्यामुळे अमेय ही जोपी गेला .अगदी शांतपणे , उद्या पासून अशी शांत जोप त्याला लागणार होती की नाही काय माहीत . आता अमेय मुंबईत आला होता , त्याला रहायला मुंबईत जागा मिळाली होती , पण , नोकरीच काय ? नोकरी कशी मिळवायची .आणि नोकरी साठी फीरयाचे म्हणजे आपल्याला मुंबईतले काहीच माहीत नाही .आणि खिशात ही थोडे थोड्केच पैसे . त्याने ह्याविषयी