सवत... - ३

(21)
  • 15.2k
  • 1
  • 8.4k

हरी ईशा ला घेऊन हॉटेलला आला, तो सारखा संध्याला शोधत होता, मनातल्या मनात तिला आवाज देत होता पण संध्या नाही आली.... रात्र झाली, ईशा झोपली होती पण हरी जागा होता त्याला काय झोप लागत नव्हती, हरी ला करमत नव्हतं तो सारखं संध्याला आठवत होता, कसं तरीच होत होतं त्याला.... हरी बेडवरून उठून खिडकी जवळ गेला, त्याने खिडकी उघडली, खिडकी उघडताच त्याने पाहिलं की समोर रेल ची पट्टरी आहे व गाडी थांबली आहे, आणि समोर त्या पट्टरीवर संध्या बसली होती, संध्याच्या आजीबाजूला निळ्यारंगाची एक चमक होती.... हरीला काहीच कळत नव्हतं की हे काय आहे, असं का होतंय..... हरी पटकन खाली गेला