मेड फॉर इच अदर - ७

(55)
  • 10.7k
  • 3
  • 5k

चहा पाणी घेऊन मानस निघाला. या डेंग्यूमुळे मानस अजूनच मनस्वी च्या जवळ आलेला. गोळ्यांच्या प्रभावामुळे ताप कुठच्या कुठे पळाला होता. त्या गोळ्या खुप स्ट्रॉंग होत्या आणि त्याचा परिमाण म्हणून की काय मनस्वी चे केस गळायला लागले होते. तिला खूप अशक्तपणा आलेला. चेहेऱ्या वरचा ग्लोव कमी झालेला. ती ठीक होत होती पण त्या स्ट्रॉंग मेडिसिनमुळे तिच्या शरीरात बदल होत होते. काही दिवसांनी ती ठीक झाली. आता मानस रोज घरी येऊ लागला होता. छान सर्वांसोबत मिक्स झालेला. असाच एक दिवस तो आलेला तिला भेटायला. मला आज मॅगी खावीशी वाटतेय, तिने मानस ला सांगितले. ते छोट्या बहिणीने ऐकले. आई मनूला ला मॅगी हवीये