गोस्ट एका वाचकीची - भाग -३

(14)
  • 7.9k
  • 10
  • 4k

दोन महीन्या नंतर ..... सुमितचा मला कॉल येतो, आपण सर्व मित्र भेटूया शनिवारी संध्याकाळी तू काही प्लान करू नकोस आणि येशील. सुमित आणि माझ्या friendship ला ७ वर्ष झालेत. मी ज्या NGO ला जाते ते सुमीतच आहे. सुमितच्या मुळे मी राशी, प्रिन्स आणि राम ला भेटली. हळू हळू आम्ही सर्व चांगले मित्र बनलो. माझे खूप कमी मित्र असल्या मुले मी जास्त बाहेर जायची नाही. पण यान्हा भेटून आम्ही सर्व जास्त वेळ सोबत राहायचो. राशी फौंडेशन च accounts सांभाळायची. राम हा इव्हेंट्स पाहायचा. प्रिन्सनि मेनेगमेंट केलं असल्या मुले तो नेहमी मेनेगमेंट मध्ये हेल्प आणि फंड करून देण्यात मदद करायचा. शुक्रवार संध्याकाळी