शितोळे

  • 23.9k
  • 6.3k

पुणे प्रांताचे शितोळे देशमुख ( " राजराजेंद्र राजा देशमुख " ) शितोळे देशमुख हे महाराष्ट्रातील एक जुने वतनदार देशमुख घराणे आहे . निजामशाही , आदिलशाही , मोगल तसेच मराठेशाहीच्या काळात या घराण्याकडे पुणे प्रांतातील देशमुखीचे हक्क होते . या घराण्याच्या नरसिंह शितोळे , नाईक शितोळे आणि सातभाई शितोळे अशा तीन शाखा आहेत . दसमोजी नाईक शितोळे हे या घराण्याचे मुळ पुरुष होत . दसमोजींचे नातू मालोजीराव पहिले हे छत्रपती । शिवाजी महाराजांसोबत आपल्या फौजेसोबत होते.शितोळे घराण्याचा पराक्रम छत्रपती शाहूंच्या कालखंडापासून दिसून येतो.मालोजीरावांचे नातू मालोजीराव दुसरे यांनी पुरंदरच्या लढाईत गाजविलेल्या पराक्रमाबद्दल छत्रपती शाहूंनी त्यांना पुण्याजवळील काही गावे इनाम म्हणून दिली तसेच