कादंबरी -जिवलग ..भाग- २०

(24)
  • 18.2k
  • 1
  • 12k

कादंबरी – जिवलगा . ले- अरुण वि.देशपांडे --------------------------------------------------------------------------- कादंबरी – जिवलगा.. भाग-२० वा ----------------------------------------------------------- नव्या सेक्शनची जबाबदारी आणि काम सुरु करून आता जवळपास २ आठवडे होत आले होते .. ‘ नेहाला हे नवे काम ठीक ठीक जमते आहे ,असेच सांभाळून काम करीत राहिले तर घाबरून जाण्यासारखे काही होणार नाही “, सगळ्यांनी असे feedback दिल्यामुळे , नेहाच्या मनातला आत्मविश्वास चांगलाच जोर धरू लागला होता . सोनिया आणि अनिता ..वेळोवेळी तिला सांगत असत . .त्यामुळे कुणाला कसे फेस करायचे ? याची पण कल्पना येत गेल्यामुळे ..टेन्शन-टेन्शन ! असे जे .वाटले होते , तितके घनघोर असे काही झाले नाही , घडलेले नाहीये