मेड फॉर इच अदर - ५

(11)
  • 14.4k
  • 6.9k

हळुहळू वेळ पुढे ढकलत होता आणि तिचा बर्थडे जवळ येत होता. मानसने मनस्वीचा बर्थडे कधी असतो हे सोशिअल मीडिया वरून नोट करून ठेवला होता. पुढच्या वीकमधे तिचा बर्थडे येत होता आणि तो त्याला स्पेशल कराचा होता. तसा त्याने प्लॅन ही केलेलाच म्हणा. आता वाट बघत होता तो त्या दिवसाची. आज तिचा वाढदिवस होता. "वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा," घरच्यांनी तिला विश केल. पण तीच अर्ध लक्ष होत ते मोबाईलकडे अजून त्याने तिला विश केल नव्हत ना....! "त्याला म्हाहित तरी असेल का आज माझा बर्थडे आहे ते, बहुदा नसेल जाऊदे झोपुया." स्वताच्या मनाशी विचार करून ती झोपी गेले. मानस आज जरा जास्तच लवकर आलेला