मेड फॉर इच अदर - ४

(16)
  • 13.9k
  • 1
  • 8.2k

तिने मोठा श्वास घेत डोपे बंद केले.. आणि बोलायला सुरुवात केली..., "म्हणजे कुठुन सुरुवात करू कळत नाहीये.., पण जेव्हा पासून आपण चांगले मित्र झालोय तेव्हा पासून मला तु आवडायला लागला आहेस." कस बस तिने एकदाच सांगुन टाकल. हे ऐकुन मानसच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.. मनस्वी मी तुझ्या या बोलण्याचा मान ठेवतो.. पण मला माफ कर. कारण मी आई-बाबा ठरवतील त्याच मुलीशी लग्न करेन अस ठरवल आहे." त्याच्या या बोलण्याने तिला खुपच वाईट वाटलं. सगळे होते म्हणून तिने स्वतःला सावरलं. पण डोळे मात्र पाणावले होते नकाराने. पिकनिक वरून आल्यावर तिला खूप वाईट वाटत होत. आता मानस माझ्याशी बोलेल की, नाही हे देखील