एक होता राजा…. (भाग ५)

  • 11.7k
  • 1
  • 3.8k

संध्याकाळी मंगेश, राजेशला जबरदस्ती घेऊन गेला. राजेशला लवकर निघायचे नव्हते. ८ वाजता बरोबर पोहोचले दोघे त्या टपरीवर.… तिघे अगदी कॉलेजमध्ये असल्या पासून या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबत आणि टाईमपास करत. चाळीपासून जवळच होती टपरी. निलम तर आधीच आलेली. " काय रे राजा… कालपासून call करते आहे तुला, एकदाही उचलला नाहीस…. " राजेश गप्पच. निलम मंगेशकडे पाहू लागली. मंगेशला समजलं ते. त्यानेच विषय सुरु केला. " निलम, मला काहीतरी बोलायचे आहे.","हं… बोलं.","मला माहित नाही, हि योग्य वेळ आहे का नाही बोलायची… ", "हा… काही असेल ते आत्ताचं बोलून घे हा…. कारण लग्न झाल्यावर मी