मेड फॉर इच अदर - ३

(17)
  • 13.6k
  • 1
  • 8.9k

कसे बसे स्वतः कडच पाणी पुरवत शेवटी गडावर पोहोचले. तिथल्या काही लोकांनी वर पाण्याची टाकी आहे असं सांगितल. मग काय स्वारी निघाली टाकी शोधायला. चालून चालून पाय चांगलेच थकले होते आणि आता जवळचं पाणीही संपत आलेल. इकडे तिकडे शोधल्यावर त्यांना एका ठिकाणी टाकी दिसली पण आजु बाजुचा परिसर अस्वच्छ दिसत होता. गाईज टाकी तर आहे पण आजु-बाजूचा परिसर किती अस्वच्छ आहे." मनस्वी आजूबाजूला बघत बोलली. पण जवळच पाणी संपल्याने त्यांच्याकडे दुसरा ऑपशन ही नव्हता.. मग काय आमिर आणि मानस त्या टाकीच्या जवळ जाऊन पाणी आपल्या बॉटल मध्ये भरू लागले. मग वर येऊन तिघांनी पाणी पिल. पण पाणी स्वच्छ आणि गोड होत,