मेड फॉर इच अदर - २

(16)
  • 17.4k
  • 1
  • 10.3k

"मानस तू चुकीचा वागलास आज मला नाही पटल तुझं वागणं..," प्राची मॅम मानस वर ओरडल्या. "अहो मॅम.., मी फक्त गंमत केली माझा हेतू तिला दुखवायचा मुळीच नव्हता." "हो पण आज जे झाल ते नाही व्हायला हव होत मनस्वी नवीन आहे आणि तुझ्या मस्करीची सवय तिला नाहीये. चल तिला कॉल कर आणि सॉरी बोलून माफी माग तिची कळल का..?? उद्या आल्या वर तुमच्यात मला मैत्री हवी कळल का." त्यांनी त्यांचं बुण संपवलं. "हो मॅम." मानस ही मान खाली घालून गप्पपणे उभा होता. तो निघत होता की, प्राची मॅम बोलल्या, "नंबर नको का हा घे तिचा नंबर आणि उद्या येताना सगळं