नक्की जीवन एक मोठा प्रश्न आहे काय ?

  • 11.4k
  • 3.6k

नक्की जीवन हा एक मोठा प्रश्न आहे का? जीवन म्हणजे काय, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आपण जन्माला येतो,बालपण खेळण्यात जातो, तारुण्य शिक्षण घेण्यात व मौजमस्ती करण्यात जाते आणी म्हातारपण, आजारपणामुळे रडण्यात जाते असे सर्वांचे अनुभव आहे. पण असे नसून जीवन एक आनंदाने भरलेला, सुख, समाधान, शांती ने पूर आलेला नदीचा प्रवाह आहे. असे जे समजून जगतात ते च खरे ज्ञानी आहेत. हे शक्य आहे का? हो, शंभर टक्के शक्य आहे. आपण थोडे थोडे विचार करत जावू. आपण पहिल्यांदा खाली दिलेली तत्व किंवा विचार समजून, त्यांच्या बद्दल ठाम मते तयार करू. ओके? १. जन्म