ती...(भाव मनातील)

  • 6.8k
  • 2k

* ती... (भाव मनातील) लेखक-शुभम कानडे ती त्या दिवशी पाच च्या सुमारास शाळेतून घरी सायकल वरून अली मी तिच्या समोरच होतो ती ड्रेस ची ओढणी खांद्यावरती व्यवस्तीत घेत माझ्याकडे बघत होती ती बघताच मी दचकलो ती माझ्याकडे अशी बघत होती की जणू काही ती आणि मी एकमेकांचे जाणी दुश्मन असल्यासारखे पण तिला बघताच मी दचकलो आणि ती हसली "पण खरं सांगू ती रागाने