गोस्ट एका वाचकीची - भाग-१

(26)
  • 11.6k
  • 13
  • 6.2k

ताई पटकन कर ग... माझी ट्रेन सुटून जाणार आवर पटकन. तू डब्बा नाही दिला तरी चालणार कुठे अहमदाबाद एवढा लांब आहे बस आठ तासात मी घरी. बर ऐक मी काय म्हणते कोणता मुलगा आवडत असेल तर सांग पटकन. नाही तर आम्ही तरी सुरुवात करतो पाहायला...काय ग ताई तुझ्या काढून मी काही लपवून ठेवला का ??तू हा कसा प्रश्न करतेस आवंढते का कोणी ?असं काही नाही बर. आणि इतकी काय घाई ग माझ्या लग्नाची. "हो मग बरोबर आहे इतकी काय ग घाई तुला पिल्लू माझ्या साली ला थोडं फिरू दे अजून काय या लग्नच्याचा फिस्कळीत तिला पढते लहान आहे अजून ती'Than