आघात - एक प्रेम कथा - 8

  • 5.9k
  • 2.8k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (8) ‘सुरेश, आज सुमैयाचा मूड काही वेगळाच होता. ती मला या अवतारात कधीच दिसली नव्हती. ती खूपच भावूक झाल्यासारखी दिसत होती. मला वाटतंय घरामध्ये तिचं काही बिनसले असले. मला सारखं म्हणत होती.’’ ‘‘तुला माझ्यापेक्षा मित्रांची जास्त फिकीर आहे. मला विसरू नको. माझी आठवण आली तर मला आठवत रहा. हे तिचं विचित्र बोलणं मला काहीच समजत नव्हतं.’’ माझं हे बोलणं सारे अगदी मन लावून ऐकत होते. हॉस्टेलजवळ आलं तसं आमचं बोलणं थांबलं, पाहतो तो जवळजवळ सगळे विद्यार्थी सुट्टीला गेले होती. आम्ही गडबडीने खोलीमध्ये गेलो. भरभर अर्ज करू लागलो. इतक्यात कांबळे सर आमच्या खोलीमध्ये आले. ‘‘अरे