कादंबरी - जिवलगा ...भाग -१८

(25)
  • 18.8k
  • 4
  • 12.3k

कादंबरी जिवलगा भाग – १८ वा ---------------------------------------------------------- सकाळी नेहमीप्रमाणे घाईघाई –झालीच ,मधुरीमाशी बोलण्यास ,गप्पा करण्यास वेळ मिळाला नाही., तिचा निरोप घेतांना नेहा म्हणाली .. चल बाई, मी निघते आता , आपण बोलू नंतर .. आता महिना-अखेरची कामे आहेत , गेल्या आठवड्यात माझ्याकडे ऑफिस –स्टाफ आणि ऑफिस रिलेटेड पेमेंट सेक्शन दिलय , इतक्या मोठ्या ऑफिसात रोज काही ना काही तरी ..पेमेंट असतातच. उद्यापासून नव्या महिन्याचा पहिला आठवडा तर खूप हेवी वर्कलोड असेल म्हणे माझ्या सेक्शनला , दहा हजार रुपये पर्यात्न्चे सगळे किरकोळ –खर्च” त्यांची बिले चेकिंग करायचे , मग मंजूर करून कॅशसेक्शन ला द्याचे ,पण खूप व्हाऊचर असतात म्हणे रोज ,