लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ५

(14)
  • 8.1k
  • 1
  • 3.9k

वर्षा: हे बघ दोन दिवसांनी माझ्या दादाचा वाढदिवस आहे. छोटीशी पार्टी असेल घरी. दादा चा खास मित्रच येणार आहेत आणि तो तर त्याचा जिग्री दोस्त आहे म्हणजे नक्कीच येणार तो. तू पण ये. मग त्या निमित्ताने का होईना तु बोलशील त्याच्याशी... अशी वाटली आयडिया..??(वर्षा ने टाळीसाठी हात पुढे करत विचारले) पियू: आयडिया तर छान आहे.. पण मी अस कस बोलू त्याच्याशी .. जरा भीती वाटतेय ग मला... वर्षा: अरे तो काय खाणार नाहीये तुला आणि मी असेल ना तिकडे मग कशाला टेंशन घेतेस... आणि तसही मुलगा चांगला आहे असं काही करणारा नाही वाटत. पियू: पण....वर्षा: बस झाल तुझ 'पण' आणि अजून काही... तू