लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ४

(17)
  • 7.7k
  • 1
  • 4.3k

वर्षा वर्गात आली. जरा रागातच तिने आपला कटाक्ष प्रियाकडे टाकला. तस प्रियाने कान पकडुन माफी मागितली. पण वर्षा जरा रागावलीच होती म्हणून ती काही बोलली नाही. शाळा सुटली तशी वर्षा घरी जायला निघाली, पियू पण सोबत निघाली पण कोणी कोणासोबत बोलत नव्हतं. पियू: अग वर्षा काय झाल बोल ना..?वर्षा: (जरा रागावून) काय झाल विचारतेस, तू मला त्या अमोघ सोबत एकट सोडून पळालीस ना..? अस वागतात का आपल्या बेस्ट फ्रिएन्ड सोबत. मला नाही बोलायच तुझ्यासोबत. पियू- सॉरी ना, माफ कर ना ग मला.. प्लीज ..... हवं तर कां पकडू का मी.. हे बघ पकडले... वर्षा: बर बर... असुदे परत कधी अशी वागलीस ना तर