लव्हस्टोरी - प्रेमवेडा - ३

(14)
  • 7.2k
  • 3
  • 4.6k

आई: अरे वाह!! बर चल हात-पाय धुवून घे, मी चहा बिस्कीटे देते खाऊन घे आणि अभ्यासाला बसा...अमु: हो आई,.. आलोच अस बोलुन तो सर्व आवरायला गेला. आई ने छान गरम आलं घालून चहा केलेला. तो पिऊन आपला अमु अभ्यासाला बसला. पण काही केल्या त्याचं लक्ष अभ्यासात नव्हतंच तो तिच्यातच हरवुन गेलेला... तिचा विचार करण्यात एवढा गुंतलेला की आई हाक मारतेय हे देखिल त्याला कळलं नाही... आई: अरे अमु.. काय लक्ष कुठेय तुझं कधीची हाक मारतेय मी..?अमु: (भानावर येत) अह.. सॉरी आई.. लक्षच नव्हतं माझं ते आता वार्षिक परीक्षा जवळ येत आहेत ना तर अभ्यासाची तय्यारी करण्यात मग्न होतो.. काय बोलत होतीस?आई: अरे तुझे