डोळ्यात अश्रू आणि मनात यातना ..प्रज्ञाच्या तोंडून " वैश्या " हा शब्द एकूण जणू कुणी गालावर चपराक लावली अस तिला जाणवू लागल ..अशी चपराक जिने गालावर वळ तर आले नव्हते पण हृदयात मात्र ती खोलवर शिरली होती ..मृणालच्या अश्रूंनी देखील आता तिची साथ सोडायला सुरुवात केली ..दररोज डोळ्याबाहेर येऊन ते देखील कंटाळले होते ..आणि मृणाल मूर्तीसारखी सोफ्यावर बसली ..तिच्या डोक्यात फक्त एकच विचार येत होता ..इशक की बाजी का भीबडा अजीब असर हैहम आये थे सब को सवारनेपर हमीने सब को उजाडा है मृणाल अशा जागी होती जिथे तिला समजून घेण्याऐवजी सर्वच तिला आणखीच दुखावू लागले होते आणि ती