एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 20

  • 5.1k
  • 2.2k

दुसऱ्याच दिवशी मृणालला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली ...ती घरी आली तेव्हा घर तेच होत पण मानस बदलली होती ..दररोज आई बाबांच्या ठहाक्याने घर उजळून निघायचं ..मात्र आता त्याच घरात राहायची इच्छा होत नव्हती ..रात्री झोप न लागल्याने अजिंक्य घरी येताच बेडवर पडला ..तर सुरज मृणालला शाळेत सोडून परत आला होता ..मृणाल एकटीच घरात काम करत बसली होती पण रोजसारखा तिला काम करण्यात आनंद जाणवत नव्हता ..स्वयंपाक करून ती बाहेर आली आणि अंगणात बसली ..समोर आई बसून होत्या ..मृणालला त्यांच्याशी बोलायची फार इच्छा होत होती तरीही त्या रागावतील म्हणून ती बोलायची हिम्मत करत नव्हती ..शेवटी हिम्मत करून तिने बोलण्याचा प्रयत्न केला पण