बारा जोतिर्लिंग भाग २० - अंतिम भाग

  • 7.8k
  • 1
  • 2.4k

बारा जोतिर्लिंग भाग २० बैद्यनाथ हे ज्योतिर्लिंग झारखंड प्रांताच्या संथाल परगणा येथील देवघर मिठा या ठिकाणी आहे. बीड जिल्ह्यातील परळी प्रमाणे हे ही जोतिर्लिंग पवित्र मानले जाते . श्री वैद्यनाथ शिवलिंग हे सर्व ज्योतिर्लिंगांच्या गणनेत नवव्या स्थानात आहे असे म्हटले जाते. भगवान श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे मंदिर ज्या ठिकाणी आहे त्याला 'वैद्यनाथधाम' म्हणतात. हे स्थान सध्या झारखंड प्रांतातील संथाल परगणाच्या दुमका नावाच्या जिल्ह्यात येते. वैद्यनाथ धाम मंदिर वैद्यनाथ धाम मंदिराच्या मधोमध प्रांगणात शिवाचे एक भव्य उंच मंदिर आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक चंद्रकूप आणि सिंहाचा मोठा दरवाजा आहे. शिवलिंगाचा वरचा भाग हलका तुटलेला आहे, असे म्हणतात की जेव्हा रावण हे लिंग