बारा जोतिर्लिंग भाग १६

  • 5.9k
  • 2
  • 2.4k

बारा जोतिर्लिंग भाग १६ सकाळी 7 वाजायच्या सुमारास एक ज़ोरदार आवाज़ ऐकु आला जणु काही एखादा पहाड तुटून पडला असावा आणि मग केदारनाथ मंदिरात जोरदार पाण्याचे लोट येऊ लागले आणि पाण्याची पातळी वाढू लागली . ही विनाश लीला 20-25 मिनटा पेक्षा जास्त वेळ चालला नसेल ,पण तो काळ आत अडकलेल्या लोकांना जणु काही कित्येक तासासारखा वाटला . आत आलेले पाणी आपल्यासोबत विशालकाय दगड घेऊन आले होते . भूगर्भशास्त्र जाणकारांच्या भाषेत मोठ्या दगडांना बोल्डर आणि खुप मोठ्या दगडांना ब्लॉक म्हणले जाते . या परिभाषेनुसार अर्ध्यापेक्षा अधिक दगड हे ब्लॉक श्रेणी मधले होते म्हणजे भीमकाय दगड . या दगडांच्या धडकांमुळे सर्व काही