बारा जोतिर्लिंग भाग १४

  • 5.8k
  • 1
  • 2.2k

बारा जोतिर्लिंग भाग १४ केदारनाथ याच्या अनेक पौराणिक कथा आहेत त्यातील पंचकेदार ची कथा अशी सांगितली जाते.. महाभारत युद्धात विजयी झाल्यावर पांडवाना भ्रातृहत्या च्या पापातून मुक्ति पाहीजे होती . यासाठी त्यांना भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवायचा होता पण शंकर तर त्यांच्यावर रुसलेले होते . भगवान शंकरांच्या दर्शनासाठी पांडव काशीला गेले पण तिथे शंकर त्यांना भेटले नाहीत . ते सर्व त्यांना शोधत शोधत हिमालयात येऊन पोचले . भगवान शंकरांना पांडवांना दर्शन द्यायचेच नव्हते म्हणुन ते अदृश्य होऊन ते केदारला जाऊन राहिले. दुसरीकडे पांडवपण जिद्दीचे पक्के होते ते त्यांच्या मागोमाग केदारला गेले भगवान शंकरांनी तोपर्यंत बैलाचे रूप धारण केले आणि ते अन्य पशुत