अघटीत - भाग १५

(43)
  • 12.1k
  • 5
  • 5.9k

अघटीत भाग १५ आणि मग जे घडु नये ते घडले .... तिच्या आयुष्यातला हा पहीलाच अनुभव होता .. थोड्या वेदना देणारा असला तरी खुपच थरारक होता .. क्षिप्रा थोडी भानावर आली आणि तिला जाणवले .. बाप रे हे काय घडले आपल्या हातुन ? आपण स्वतःला सावरायला हवे होते .. पण आता वेळ निघून गेली होती .. त्याच्या बाहुपाशातून स्वतःला सोडवत क्षिप्रा म्हणाली “ गौतम सावर स्वताला ..आता जायला हवे मला घरी... उशीर होतोय .. असे बोलून तिने कुडता परत घातला आणि मागे हात करून चेन लाऊ लागली पण गौतमने तिला परत बेडवर ओढले ..आणि तिचा कुडता परत बाजूला केला “काय