अघटीत भाग १२

(27)
  • 11.5k
  • 2
  • 6.4k

अघटीत भाग १२ रेव्ह पार्टिज मध्ये 20 हजार, 30 हजार या 60 हजार वाट चे म्यूजिक सुद्धा वाजत असते ,एकदम सुपर फास्ट असते . या सुपर फास्ट संगीताच्या आणि नशेच्या मिश्रणाने सगळी बंधने तुटून जातात आणि मग युवा आपल्या आदिम स्वरूपामध्ये येतो . नाचता नाचता इष्काची लहर आली कित्येक रेव्ह पार्टिज मध्ये त्याचीही व्यवस्था केलेली असते . रेव्ह पार्टीच्या जागेवर त्याच्यासाठी झोपड्या तयार केलेल्या असतात. तिथे अनिर्बंध सेक्सची सोय असते .पार्टनर ची अदलाबदल करणे हे तर यामध्ये एकदम “कुल “ समजले जाते यामध्ये भाग घेणाऱ्या बिंदास युवकांसाठी सेक्स आणि प्रेम यांच्या नैतिकतेला कोणतेच महत्व नसते . या पार्टीत ही युवा