अघटीत - भाग १०

(46)
  • 12.6k
  • 4
  • 7k

अघटीत भाग १० दुसरे दिवशी पासुन नेहेमीचे रुटीन सुरु झाले . क्षिप्रा कॉलेजला गेली पण गौतम नसल्याने ग्रुपमध्ये जायचे तिचे मन नव्हते . रात्री काही महत्वाचे फोन आल्याने खुप वेळ पद्मनाभ जागा होता त्यामुळे त्याला उशीरच झाला उठायला . चहा घ्यायला तो बाहेर आला तेव्हा वरदा स्वयंपाकाच्या तयारीला लागली होती . कुकला काही सुचना देत होती नंतर तिला बाजार करायसाठी जायचे होते . चहा पितापिता त्याने क्षिप्राची चौकशी गेली . तिला डबा दिला का विचारले . तेव्हा वरदा म्हणाली अरे ती कॉलेज कुमारी आहे आता डबा नाही नेत . बाहेर हॉटेल मध्ये खाणे असते आजकाल .. पद्मनाभला आठवले त्याच्या कॉलेजच्या